Pune Weather Update: पुण्यात पुन्हा सरींचा हल्ला! पुढील दोन दिवस ‘यलो अलर्ट’ जारी
IMD yellow Alert: शहर आणि परिसरात सोमवारी सायंकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी दमट आणि उष्णतेचा अनुभवही पुणेकरांना आला.
पुणे : शहर आणि परिसरात सोमवारी सायंकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी दमट आणि उष्णतेचा अनुभवही पुणेकरांना आला.