

पुणे : थंडीचा हंगाम असताना पुण्यात अचानक हवामान बदलले आहे. 'फेंगल' चक्रीवादळामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर मोठा प्रभाव पडला असून, याचा परिणाम पुणेकरांच्या हिवाळ्यातील अनुभवावर झाला आहे. मध्यरात्री पुण्यात कोसळलेल्या हलक्या पावसामुळे थंडीचा जोर कमी झाला आहे.