PUNE VIRAL VIDEO
esakal
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही काही व्हिडिओ अंगावर काटे असणारे असतात, तर काही व्हिडिओ शिकवण देणारे असतात. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. पुण्यातील एका महिलेचा हा व्हिडिओ आहे. सध्या सोशल मीडियावर या महिलेची मोठी चर्चा रंगताना पहायला मिळतेय.