

Street Terror Suppression: Vishrantwadi Police Apprehend Notorious Goon Shoaib Qureshi
पुणे : येरवड्यातील पंचशीलनगर भागात आरडाओरडा केल्याचा जाब विचारल्याने एका तरुणासह मित्रावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी आरोपी शोएब रशीद कुरेशी (वय २६, रा. पंचशीलनगर, येरवडा) आणि त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.