Electric Shock: गिरनार यात्रेवर काळाचा घाला; पुण्यातील तरुणाचा गुजरातमध्ये मृत्यू
Pune Youth Dies of Electrocution During Girnar Pilgrimage: गुजरातमधील जुनागढ येथे गिरनार परिक्रमेसाठी गेलेल्या पुण्यातील सागर तरंगे यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. शोककळा पसरली.