

YouTuber Santosh Pandit was arrested by Kothrud Police in connection with an alleged objectionable social media post and video
esakal
पुणे : कोथरूड परिसरातील विकासकामांबाबत यूट्यूबवरून प्रश्न उपस्थित करताना आक्षेपार्ह आणि अश्लील स्वरूपाची शेरेबाजी केल्याच्या आरोपावरून पुण्यातील यूट्युबर संतोष पंडित यांना कोथरूड पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. 3 सप्टेंबर 2026 रोजी पहाटे सुमारे 1 वाजता पोलिसांचे पथक पंडित राहत असलेल्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतले.