

Pune ZP Launches 'Majhe Astitva' Initiative for Single Women
Sakal
पुणे : पुणे जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर ‘माझे अस्तित्व’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील पहिल्याच या उपक्रमांतर्गत एकल महिलांना विद्यमान शासकीय योजनांमधून थेट लाभ मिळवून देण्यात येणार आहे.