Pune ZP President Election : पुणे जिल्हा परिषदेसाठी अखेर अध्यक्ष-उपाध्यक्षपदाचे उमेदवार ठरले; दोन्ही पदे राष्ट्रवादीकडेच राहणार

Pune ZP leadership decision : पुणे जिल्हा परिषद येथे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून दोन्ही पदे राष्ट्रवादीकडेच राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Pune ZP President Election

Pune ZP President Election

esakal

Updated on

Pune ZP president vice president post : तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुणे जिल्हा परिषदेला अखेर अध्यक्ष व उपाध्यक्ष मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अध्यक्षपदासाठी दौंड तालुक्यातील वीरधवल जगदाळे, तर उपाध्यक्षपदासाठी आंबेगाव तालुक्यातील विवेक वळसे पाटील यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. दोघेही काही वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com