Pune ZP Election : दौंडच्या अपक्ष सदस्याच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ; जिल्हा परिषद निवडणुकीतील नाट्यमय घडामोडी

Pune Zilla Parishad President : पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी दौंड तालुक्याला तिसऱ्यांदा संधी मिळण्याची शक्यता. तुषार थोरात व वीरधवल जगदाळे यांची नावे चर्चेत. यापूर्वी सर्जेराव गुंड (१९५७) व वैशाली आबणे (२००७) यांनी अध्यक्षपद भूषवले होते.
Pune ZP Election

Pune ZP Election

sakal

Updated on

केडगाव : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून दौंड तालुक्याला तिस-यांदा अध्यक्षपदाची संधी चालून आली आहे. यापुर्वी सर्जेराव लक्ष्मण गुंड ( १९५७ नानगाव ) व वैशाली किशोर आबणे ( २००७ राहू ) यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.सध्या या पदासाठी तुषार थोरात ( खुटबाव ) व वीरधवल जगदाळे ( लिंगाळी ) यांची नावे चर्चेत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com