Pune Schools: जिल्हा परिषदेचा निर्णय; गुणवत्तेत घट आढळल्यामुळे पुण्यातील ५ शिक्षकांना नोटीस
Decline in School Quality in Pune: जिल्हा परिषदेच्या शाळेतील गुणवत्ता घसरल्यामुळे पाच शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. मॉडेल स्कूल उपक्रमांतर्गत डॅशबोर्ड तयार केला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यात येतो.
पुणे : ‘‘जिल्हा परिषदेच्या शाळेतील गुणवत्ता घसरल्यामुळे पाच शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. मॉडेल स्कूल उपक्रमांतर्गत डॅशबोर्ड तयार केला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यात येतो.