
Pune Zilla Parishad Students
sakal
पुणे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विज्ञानविषयक जिज्ञासेला नवे पंख देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे ५० विद्यार्थी इस्रोला भेट देण्यासाठी सोमवारी रात्री उशिरा रवाना झाले.