

Preparations Underway for Zilla Parishad Elections
Sakal
पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती तयारी करावी. सर्व तडीपार प्रकरणांचा निपटारा करावा, तसेच यापूर्वीच्या निवडणुकीतील गुन्ह्यांचा पाठपुरावा करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पोलिस प्रशासनाला दिल्या.