Pune ZP Education: गणवेश, पुस्तक सक्ती न थांबविल्यास कारवाई हाेणार; खासगी शाळांना पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा इशारा!

Education department warning to private schools Pune: खासगी इंग्रजी माध्यम शाळांकडून गणवेश व पुस्तकांची सक्ती, जादा शुल्क आकारणीवर जिल्हा परिषदेची कडक नजर; नियमभंग झाल्यास मान्यता रद्द करण्याची कारवाई होणार
Pune Cracks Down on Schools Over Uniform and Book Compulsion

Pune Cracks Down on Schools Over Uniform and Book Compulsion

sakal

Updated on

पुणे: खासगी इंग्रजी माध्यम शाळांनी विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तके शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करू नये. अन्यथा संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com