Charges Against Scientist Pradeep Kurulkar
पुणे : मुंढवा येथील सरकारी जमीन अमेडिया कंपनीला विकताना कोट्यवधीचे मुद्रांक शुल्क चुकवून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी निलंबित सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू याचा जामीन अर्ज पौड न्यायालयाने फेटाळला. या प्रकरणी रवींद्र बाळकृष्ण तारू (वय ५८, रा. भोर) याच्यासह शीतल किसनचंद तेजवानी आणि अमेडिया कंपनीचा संचालक दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्याविरोधात बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.