Chakan Heavy Rain : पुणे-नाशिक महामार्गाला नदीचे स्वरूप; महामार्गावर पाणी साचून वाहतुकीचा झाला खोळंबा

चाकण परिसरात रविवारी (ता. २८) दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-नाशिक महामार्गावर पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला.
chakan heavy rain

chakan heavy rain

sakal

Updated on

चाकण - चाकण परिसरात रविवारी (ता. २८) दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-नाशिक महामार्गावर पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. तळेगाव आणि आंबेठाण चौकात तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचल्याने महामार्गाला नदीचे स्वरूप आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com