

Arrest of “Chaupati Raja” by Pune Police Unit 6
Sakal
सुनील जगताप
थेऊर : दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणारा व जबरी चोरीच्या गुन्ह्यात हवा असलेला आरोपी,"बचक्या" टोळीतील सराईत व "चौपाटी राजा" या नावाने कुप्रसिद्ध असणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील अंगूर वाईन्स जवळून अटक केली आहे.