Smart Public Toilet inauguration in Vimannagar
sakal
वडगाव शेरी - सार्वजनिक स्वच्छतागृहाची ओळख बदलू शकते अशा पुण्यातील पहिल्या वातानुकूलित स्वच्छतागृहाचे लोकार्पण आज विमाननगर येथे करण्यात आले. फिनिक्स मॉल शेजारील जागेत पुणे महानगरपालिकेने हे ‘स्मार्ट पब्लिक टॉयलेट’ बनवले आहे.