Pune Ganesh Festival : गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात; पुण्यातील मंडळांचे आकर्षक देखावे सज्ज

Ganeshotsav 2025 : पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून यंदाही पौराणिक, ऐतिहासिक व सर्जनशील देखाव्यांची रेलचेल पाहायला मिळणार असून त्यासाठी अंतिम तयारी सुरू आहे.
Pune Ganesh Festival
Pune Ganesh Festival Sakal
Updated on

पुणे : वैभवशाली आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेला गणेशोत्सव, ही पुण्यनगरीची एक महत्त्वाची सांस्कृतिक ओळख आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची पायाभरणी पुण्यनगरीत झाली आणि वर्षागणिक वर्धिष्णूच होत गेला. त्यामुळेच आजही केवळ पुण्याच्या आसपासच्याच परिसरातील नव्हे; तर राज्यभरातील, देशभरातील आणि जगभरातीलही लोक हा गणेशोत्सव पाहण्यासाठी येतात. त्यांच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आकर्षण म्हणजे सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com