Police Raid at Jayshree Executive Hotel
Sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कवडीपाट टोल नाका येथे असलेल्या हॉटेल जयश्री एक्झिक्यूटिव्ह रेस्टॉरंट बार अँड लॉजिंग वर लोणी काळभोर पोलिसांनी १९ तारखेला सकाळी दहाच्या दरम्यान छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन दोन महिलांची सुटका केली आहे.