Pune Bridge Collapse : अवजड डंपरमुळे गुंजवणी नदीवरील कोदवडी पूल कोसळला; २५ पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला!

Velhe Kodwadi Bridge : गुंजवणी नदीवरील कोदवडी येथील लोखंडी पूल अवजड वाहनामुळे कोसळून २५ पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झालेल्या या दुर्घटनेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Heavy Vehicle Causes Bridge Collapse on Gunjavani River

Heavy Vehicle Causes Bridge Collapse on Gunjavani River

Sakal

Updated on

वेल्हे (पुणे ) : राजगड तालुक्यातील गुंजवणी नदीवरील पदबाबा मोरी ते कोदवडी मार्गावरील लोखंडी पूल अवजड वाहनासाठी 19 जून 2025 रोजी बंद केला असताना सुद्धा अवजड वाहतूक सुरू असल्याने अखेर हा पुल कोसळल्याची घटना रविवार (ता.२०) रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरातील सुमारे 25 पेक्षा अधिक गावांना वाहतुकीसाठी सोईस्कर असणारा हा मार्ग पूर्णता बंद झाला झाल्याने नागरिका प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com