Pune Airport Project: पुरंदर विमानतळासाठी सक्तीने भूसंपादन; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती, विकसित भूखंडाची सवलतही नाही

Purandar Airport Project Landowners Face Compulsory Acquisition: पुरंदर विमानतळासाठी सक्तीने भूसंपादन; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
Purandar Airport Pune Land Acquisition Update Collector Confirms Compulsory Process With No Developed Plot Benefit for Owners

Purandar Airport Pune Land Acquisition Update Collector Confirms Compulsory Process With No Developed Plot Benefit for Owners

sakal

Updated on: 

पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ४० हेक्टर जमिनीची संमती न मिळाल्याने आता सक्तीचे भूसंपादन करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता एमआयडीसी भूसंपादन कायद्यानुसार देण्यात येणारी १० टक्के विकसित भूखंडाची सवलत मिळणार नाही. येत्या काही दिवसांत ही जमीन ताब्यात घेतली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com