Army Lieutenant : पुरंदरच्या पार्थ समगीरची लष्करात झेप

वीर येथील पार्थ समगीर याने कोणत्याही खासगी क्लासशिवाय स्वअभ्यासाच्या जोरावर ‘संयुक्त सेवा परीक्षेत’ (CDS) यश प्राप्त करीत भारतीय लष्करात लेफ्टनंटपद पटकावले.
Indian Army Lieutenant Parth Samgir

Indian Army Lieutenant Parth Samgir

sakal

Updated on

खुटबाव - वीर (ता. पुरंदर) येथील पार्थ समगीर याने कोणत्याही खासगी क्लासशिवाय स्वअभ्यासाच्या जोरावर ‘संयुक्त सेवा परीक्षेत’ (CDS) यश प्राप्त करीत भारतीय लष्करात लेफ्टनंटपद पटकावले आहे. पहिल्याच प्रयत्नात त्याने हे यश पटकविले असून, तो लवकरच डेहराडून येथे प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com