Anganwadi Accident : साठेसाई अंगणवाडीच्या छताचे प्लास्टर कोसळले; सुट्टीमुळे अनर्थ टळला, बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

साठेसाई अंगणवाडीच्या नव्याने बांधलेल्या इमारतीतील छताचे प्लास्टर कोसळल्याने बांधकामाच्या निकृष्ट गुणवत्तेचा पर्दाफाश; सुट्टीमुळे बालकांचा जीव वाचला, पालकांमध्ये भीतीचे वातावरण
मुळशीत अंगणवाडीच्या छताचे प्लास्टर कोसळले! साप्ताहिक सुट्टीमुळे मोठा अनर्थ टळला; निकृष्ट बांधकामाबाबत साठेसाईत पालकांमध्ये भीती

मुळशीत अंगणवाडीच्या छताचे प्लास्टर कोसळले! साप्ताहिक सुट्टीमुळे मोठा अनर्थ टळला; निकृष्ट बांधकामाबाबत साठेसाईत पालकांमध्ये भीती

Sakal

Updated on

पांडुरंग साठे

कोळवण : साठेसाई येथील अंगणवाडी इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळले असून अंगणवाडी साप्ताहिक सुट्टीमुळे बंद असल्याने पुढील अनर्थ टळला असून कोणीही जखमी झाले नाही.सुमारे चार वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतीच्या बांधकामाचे गुणवत्तेवरच आथा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. अंगणवाडी शाळा सुरु असताना हि घटना घडली असती तर लहान मुले यामध्ये जखमी झाली असती याबाबत ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी डी बी गारळे यांच्याशी याबाबत संवाद साधला असता त्यांनी सांगितले की संबंधित कामाची त्वरित दुरुस्ती पुढील आठवड्यात हाती घेतली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Sealed Anganwadi Nutrition Pack Sparks Concern After Dead Bird Claim in Devgaon
Akola
Hydrological Infrastructure Failures: Structural Defects Discovered in Maan’s Rainwater Harvesting Slabs
Akola child nutrition food safety incident
Marathi News Esakal
www.esakal.com