Rahul Gandhi: राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वीच पुण्यात राडा! काँग्रेस आणि ABVP चे कार्यकर्ते आमने-सामने

ABVP and Congress-NSUI workers raise aggressive slogans before Rahul Gandhi's student interaction rally: हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला असून, त्‍यास आठ ते दहा हजार जण उपस्थित राहण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
rahul gandhi

rahul gandhi

esakal

Updated on

Strict Police Security: राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गुंज हा कार्यक्रम शनिवार, दि. २२ रोजी पुण्यात होत आहे. कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी काही अटी-शर्तींसह परवानगी दिली आहे. कार्यक्रमस्थळी आक्षेपार्ह फलक, चित्र, तसेच धार्मिक भावना दुखाविणारे वक्तव्य करू नये, या अटींवर पोलिसांनी परवानगी दिली आहे. ‘एसएसपीएमएस’ प्रशालेच्या मैदानावर दुपारी साडेचार ते रात्री साडेनऊ या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com