Pune News : रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष; येरवड्यातील व्यक्तीची १४ लाखांची फसवणूक

fake job offer : रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून येरवडा येथील व्यक्तीकडून १४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जळगावच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
fake job offer

fake job offer

sakal

Updated on

पुणे : रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवत येरवडा परिसरातील एका व्यक्तीकडून १४ लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव येथील दोघांविरुद्ध लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com