Pune Crime : रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरला; कर्मचारी गंभीर जखमी

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात गांजा ओढणाऱ्यांना हटकल्याच्या रागातून त्यांनी रेल्वे पोलिसाला (जीआरपीएफ) अडवून गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली.
Crime

crime

ESakal

Updated on

पुणे - रेल्वे स्टेशन परिसरात गांजा ओढणाऱ्यांना हटकल्याच्या रागातून त्यांनी रेल्वे पोलिसाला (जीआरपीएफ) अडवून गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्लेखोरांपैकी एकाने कर्मचाऱ्याच्या गळ्यावर तर दुसऱ्याने छातीवर चाकूने वार केले. त्यांच्या डोक्यात दगडही मारल्यामुळे संबंधित कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com