Pune Railway Police : उद्यान एक्सप्रेसमध्ये नवविवाहित दांपत्याची १० लाखांची चोरी; चोर मोहोळ येथे गजाआड!

Udyan Express Theft : उद्यान एक्सप्रेसमधील नवविवाहित दांपत्याची दागिने व मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या आरोपीस मोहोळ येथे अटक करण्यात आली. पुणे लोहमार्ग पोलिसांनी ९.६८ लाखांचा ऐवज हस्तगत केला.
Pune Railway Police arrested the accused involved in theft of jewellery and electronic items

Pune Railway Police arrested the accused involved in theft of jewellery and electronic items

Sakal

Updated on

दौंड : बेंगळुरू - मुंबई उद्यान एक्सप्रेस मधील एका नवविवाहित दांपत्याचे एकूण १० लाख रूपयांचे दागिने व चीजवस्तू चोरणार्या चोरास मोहोळ येथे अटक करण्यात आली आहे. पुणे लोहमार्ग पोलिसांनी चोरीस गेलेल्या ऐवज पैकी ९ लाख ६८ हजार रूपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. बेंगळुरू - मुंबई उद्यान एक्सप्रेसने भाविक ललीतकुमार जैन ( वय २६ , रा. भायखळा, मुंबई ) हा १५ डिसेंबर रोजी आपल्या पत्नीसह बेंगळुरू ते मुंबई असा प्रवास करीत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com