

Heavy Rain Likely in Vidarbha, Central Maharashtra as Monsoon Regains Strength
sakal
पुणे: कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाच्या हलक्या ते जोरदार सरींनी हजेरी लावली आहे. उद्या (ता. १९) विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि जोरदार वारा, विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. उर्वरित मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.