Pune Rain Update : पुण्यात पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार

गेल्या काही दिवसांपासून शहरात केवळ पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे पुणेकर अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
Pune Rain Update

Pune Rain Update

Esakal

Updated on

पुणे - गेल्या काही दिवसांपासून शहरात केवळ पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे पुणेकर अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, ही प्रतीक्षा लवकरच संपण्याची चिन्हे असून, पुढील दोन ते तीन दिवसांत शहरात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. या काळात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com