Raj Thackeray’s Strong Message to Inactive MNS Workers : मनसेचा १९वा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला असून पुण्यातील रामकृष्ण मोरे सभागृहात पक्षाचा मेळावा पार पडला. यावेळी पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्राच्या एकंदरित परिस्थितीवर भाष्य केलं. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी पक्षाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही थेट इशारा दिला.