Rajasthan Kawad Yatra: राजस्थानच्या कावड यात्रेत महाराष्ट्राचा निनाद; तृतीयपंथीय ‘शिखंडी’ ढोल-ताशा पथकाचे दमदार वादन

राजस्थानातील कावड यात्रेत तृतीयपंथीयांच्या ‘शिखंडी’ ढोल-ताशा पथकाचे दमदार वादन; महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा निनाद भीलवाड्यात घुमला
Members of Maharashtra’s ‘Shikhndi’ transgender dhol-tasha troupe perform during the Kavad Yatra 2026 in Bhilwara, Rajasthan, showcasing Maharashtra’s vibrant traditional musical culture.

Members of Maharashtra’s ‘Shikhndi’ transgender dhol-tasha troupe perform during the Kavad Yatra 2026 in Bhilwara, Rajasthan, showcasing Maharashtra’s vibrant traditional musical culture.

Sakal

Updated on

प्रज्वल रामटेके

पुणे : महाराष्ट्राची पारंपरिक ढोल-ताशा संस्कृती राजस्थानच्या भूमीवर पोहोचवत भारतातील पहिले तृतीयपंथीयांचे ढोल-ताशा पथक ‘शिखंडी’ने भीलवाडा येथे झालेल्या ‘कावड यात्रा २०२६’मध्ये दमदार वादन सादर केले. नर्मदेश्वर महादेव मंदिर येथे झालेल्या या सादरीकरणाने यात्रेतील वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com