Assembly Election 2024 : महायुती सरकार आल्यास विकासाला नवी दिशा; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा

Bhosari
BhosariEsakal
Updated on

पिंपरी (Pimpri) : भाजप महायुती सरकारने राजस्थानमध्ये जाहीरनाम्यातील ५० टक्के आश्वासने ११ महिन्यांत पूर्ण केली आहेत. महाराष्ट्रातही भाजप महायुतीचे सरकार आल्यास विकासाला नवी दिशा मिळेल आणि राज्यातील विकासाचा वेग वाढले, असा विश्वास राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma) यांनी भोसरी येथे व्यक्त केला. पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक नगरीच्या विकासासाठी भाजपचे शिलेदार विधिमंडळात जाणे आवश्यक आहे. त्यासाठी भोसरी मतदारसंघातून महेश लांडगे यांना प्रचंड मतांनी विजयी करत त्यांची हॅट्रिक पूर्ण करा, असे आवाहन देखील त्यांनी राजस्थानी बांधवांना केले.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com