

Perfume Use Triggers Aggressive Bee Swarms
Sakal
वेल्हे,(पुणे) : पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष करत निसर्गाचे नियम मोडत अनेक अति उत्साही पर्यटकांमुळे गेल्या तीन महिन्यांमध्ये किल्ले राजगड(ता.राजगड) वर चार ते पाच वेळा मधमाशांच्या हल्ल्यामध्ये दोनशेहून अधिक पर्यटक जखमी झाल्याच्या गंभीर घटना घडल्या असून आज शनिवार (ता.20) रोजी पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती होऊन वीस ते पंचवीस पर्यटकांवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे.