Rajgad Khopadewadi funeral crisis: राजगड परिसरातील खोपडेवाडीत ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार; स्मशानभूमीअभावी ग्रामस्थांचा संताप उफाळला

राजगड तालुक्यातील खोपडेवाडीत स्मशानभूमीअभावी भर पावसात ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार; वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचा कानाडोळा
Residents of remote Khopadewadi village near Rajgad Fort were forced to perform a funeral under a tarpaulin in heavy rain due to the absence of a crematorium, highlighting the lack of basic infrastructure in the region.

Sakal

Updated on

वेल्हे (पुणे) : राजगड तालुक्यातील खोपडेवाडी गावात भर पावसात स्मशानभूमी अभावी नागरिकांची मृत्यूनंतरही परवड सुरू आहे. ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार करण्याची वेळ बुधवार (ता.०५) रोजी आली असून ग्रामस्थांची अनेक वर्षापासून ची मागणी लोकप्रतिनिधींच्या व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com