

Various Flowers Blooming on Forts and Blanket of Fog; Tourists Crowd to See Historical Monuments
Sakal
वेल्हे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वैभवची साक्ष देणाऱ्या किल्ले राजगड व तोरणा गडावर वेगवेगळी प्रकारची फुले बहरली असून हिरवाईचा शालू नेसलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा धुक्यात हरवलेले गडकोट व सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी मोठी गर्दी केली.