Velhe Infant Death: राजगड तालुक्यात डोंगराळ भागात नवजात अर्भकाचा मृतदेह; वेल्हे पोलिसांकडून पालकांचा शोध सुरू

राजगड तालुक्यात डोंगराळ भागात नवजात अर्भकाचा मृतदेह; वेल्हे पोलिसांचा पालक व आरोपींचा शोध सुरू, नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन
Post-Mortem Protocols: Transferring the Deceased Infant to Sassoon General Hospital Pune

Post-Mortem Protocols: Transferring the Deceased Infant to Sassoon General Hospital Pune

Sakal

Updated on

वेल्हे : राजगड तालुक्यातील मौजे कानंद येथील डिंगळी डोंगर परिसरात आमगोळीच्या एका झाडाजवळ अंदाजे एक दिवसांच्या स्त्री जातीच्या नवजात अर्भकाचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असल्याची माहिती वेल्हे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किशोर शेवते यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com