

Leopard Cub Found in Rajuri Sugarcane Field
esakal
राजेश कणसे
आळेफाटा: जुन्नर तालुक्यातील राजुरी येथे बिबट्याचा वावर वाढत असतानाच घंगाळे मळ्यात ऊसतोड सुरू असताना बिबट्याचा अवघ्या आठ दिवसांचा बछडा आढळून आला. त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.