
राजेश कणसे
आळेफाटा : राजुरी (ता.जुन्नर) येथील दावलमालिक परिसरात होत असलेल्या ३०० KLPD केन सिरप/मोलासिस आणि धान्यावर आधारीत डिस्टिलरी प्लॉट जुन्नर शुगर (साखर कारखान्यास) येथील शेतकऱ्यांनी विरोध केला असून प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या परिसरामध्ये नियोजित साखर कारखाना होत असून त्यासाठी जागा मोकळी करणे, झाडे तोडणे ही कामे चालू असून लवकरच तो साखर कारखाना चालू होणार आहे.