vikrant hadwale
sakal
आळेफाटा - राजुरी (ता. जुन्नर) येथील विक्रांत महेंद्र हाडवळे या तरुणाने जैविक खतांचा वापर करून केवळ दहा गुठ्यांत केळीची बाग फुलविली आहे. योग्य खतांची मात्रा, ठिबक सिंचन तसेच हवामानाचा अभ्यास करून केळी पिकाचे व्यवस्थापन केल्याने ४० टनांचे उत्पादन मिळाले.