Ram Navami Pune : पुण्यात ढोल-ताशांच्या गजरात रामनवमी उत्साहात; विविध धार्मिक संदेश देणाऱ्या मिरवणुका, भाविकांची अलोट गर्दी!

Devotees gathering Ram Navami Pune festival news: पुण्यात रामनवमीच्या मिरवणुकीत भक्तीचा उत्साह, ढोल-ताशांच्या गजरात जयघोष
Festive Spirit in Pune: Grand Ram Navami Processions Spread Religious Messages

Festive Spirit in Pune: Grand Ram Navami Processions Spread Religious Messages

sakal

Updated on

पुणे: श्रीरामनवमीच्या निमित्ताने पुणे शहरात सायंकाळी निघालेल्या भव्य मिरवणुकांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय, उत्साही झाले. ‘जय श्रीराम’च्या जयघोषांनी आणि ढोल-ताशांच्या गजराने शहरातील प्रमुख रस्ते दुमदुमून गेले. पारंपरिक वेशभूषा, देखावे आणि विविध धार्मिक संदेश देणाऱ्या मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com