Pune Traffic Changes : रामनवमीनिमित्त पुणे शहरात गुरुवारी वाहतुकीत बदल

रामनवमी सणानिमित्त गुरुवारी (ता. २६) शहरातील विविध भागांत मिरवणुका काढण्यात येणार आहेत.
ram navami rally in pune

ram navami rally in pune

sakal

Updated on

पुणे - रामनवमी सणानिमित्त गुरुवारी (ता. २६) शहरातील विविध भागांत मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर दुपारी चार ते रात्री १० वाजेपर्यंत बाजीराव रस्ता आणि लष्कर भागातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com