Ramdas Athawale : शिर्डीमध्ये मला ठरवून पराभूत केले; रामदास आठवले यांची खंत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने ‘भारताची भीमज्योत दीक्षाभूमी ते चैत्यभूमी’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यावेळी रामदास आठवले बोलत होते.
Ramdas Athawale

Ramdas Athawale

sakal

Updated on

पुणे - ‘राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने लोहपुरुष, शक्तिपुरुष व द्रष्टे नेते होते. काँग्रेसने महिलांना जसा विरोध केला, तसा मलाही केला होता. पंढरपूरमधून खासदार झाल्यावर मंत्री केले नव्हते, तर शिर्डीमध्ये मला ठरवून पराभूत केले होते. त्यामुळे मी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये गेलो आणि भाजपाची सत्ता आली,’ असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com