

Pune Ramesh Dyeing Fire
esakal
Ramesh Dyeing Shop Fire Pune : पुण्यातील फॅब्रिक व डाईंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या रमेश डाईंग दुकानाला अचानक भीषण आग लागली. दुकानाच्या शेवटच्या मजल्यावरून धुराचे लोट दिसू लागल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि शेवटच्या मजल्यावरील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.