

Ramwadi–Wagholi Metro
esakal
वाघोली: रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गाची आमदार ज्ञानेश्वर कटके, महामेट्रो, वाहतूक पोलिस, एमएसआयडीसी, पीडब्ल्यूडी, महावितरण, महापारेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पणे पाहणी केली. मेट्रोची उभारणी करताना कोणत्या अडचणी येतील व त्या सोडविण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.