Ambegaon News : रांजणीतील शेतात सापडलेले बिबट्याचे बछडे आईच्या कुशीत; वनविभागाची कार्यवाही यशस्वी

Ranjani leopard cubs rescue Ambegaon : रांजणी (ता.आंबेगाव) येथे शेतात सापडलेले १०-१५ दिवसांचे तीन बिबट्याचे बछडे वनविभागाने ट्रॅप कॅमेऱ्यांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी ठेवले. संध्याकाळी बिबट मादीने तिन्ही बछडे सुखरूप परत नेल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
Ranjani leopard cubs rescue Ambegaon

Ranjani leopard cubs rescue Ambegaon

sakal

Updated on

निरगुडसर : रांजणी (ता.आंबेगाव) येथील शेतकरी कैलास बबन वाघ यांच्या शेतात सापडलेले तीन बछडे आईच्या कुशीत सुखरूप पोहचवण्यात वनविभागाला यश आले आहे.बुधवार (ता.११) रोजी सायंकाळी बिबट मादी तिन्ही बछडे सुखरूप घेऊन गेली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com