Pune News : अन्ननलिकेत अडकली मटणाची सहा हाडे; ससूनमधील डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया

कोल्हापूर येथील रुग्णाला जेवताना मटणाचा घास नीट चावता न आल्याने घशात मटणाचे हाड अडकले.
Sasoon Hospital
Sasoon Hospitalsakal
Updated on

पुणे - मटणाची सहा मोठ्या आकाराची हाडे अन्ननलिकेत अडकलेल्या बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग ५२ वर्षीय रुग्णावर ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया केली. रुग्ण सध्या सुखरूप असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com