Surgery Success: हृदयाच्या दुर्मीळ आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया; पुण्यातील ‘एआयसीटीएस’च्या डॉक्टरांची कामगिरी, संपूर्ण जगात आढळले ४० रुग्ण!

Medical breakthrough in cardiac surgery Pune: जगात केवळ ४० रुग्णांमध्ये आढळणाऱ्या कोरोनरी स्टेंट संसर्गावर पुण्यातील एआयसीटीएसमधील लष्करी तज्ज्ञांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून चार रुग्णांना दिले नवजीवन
Pune’s AICTS Doctors Shine with Successful Surgery on Rare Heart Condition

Pune’s AICTS Doctors Shine with Successful Surgery on Rare Heart Condition

sakal

Updated on

पुणे : पुण्यातील लष्करी डॉक्टरांनी चार रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना जीवदान दिले आहे. हृदयाच्या रक्तवाहिनीतील स्टेंटला संसर्ग होण्याच्या अत्यंत दुर्मीळ आणि जीवघेण्या आजारावर ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओथोरेसिक सायन्सेस’मध्ये (एआयसीटीएस) ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली. संपूर्ण जगात या आजाराचे आतापर्यंत केवळ ४० रुग्ण आढळले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com