Leopard Captured : हिवरे कुंभारला एकाच पिंजऱ्यात दोन बिबटे जेरबंद

बिबट्यांचा वाढता वावर लक्षात घेऊन वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात एकाच वेळी दोन बिबटे जेरबंद झाल्याची दुर्मिळ घटना हिवरे कुंभार येथे नुकतीच घडली.
Two Leopard Captured

Two Leopard Captured

sakal

Updated on

शिक्रापूर - शिरूर तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर लक्षात घेऊन वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात एकाच वेळी दोन बिबटे जेरबंद झाल्याची दुर्मिळ घटना हिवरे कुंभार (ता. शिरूर) येथे नुकतीच घडली. पकडण्यात आलेल्या दोन्ही बिबट्यांची वनविभागाने माणिकडोह बिबट निवारा केंद्रात रवानगी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com