Pune Social Media Camp : पुण्यात रासपचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर

सोशल मीडियाच्या सकारात्मक वापरातून पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन; दोन दिवसीय प्रबोधन शिबिरात कार्यकर्त्यांना डिजिटल राजकारण, नैतिकता व कायदेशीर पैलूंचे मार्गदर्शन
Rashtriya Samaj Paksha Organizes Social Media Orientation Camp in Pune; Leaders Emphasize Digital Reach

Rashtriya Samaj Paksha Organizes Social Media Orientation Camp in Pune; Leaders Emphasize Digital Reach

Sakal

Updated on: 

तळेगाव ढमढेरे : "आजच्या युगात प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियासह सोशल मीडिया हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे. पक्षाचे विचार, ध्येयधोरणे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या माध्यमांचा सकारात्मक दृष्टीने वापर करावा, पक्षाच्या संघटनात्मक कार्यास विशेष प्राधान्य द्यावे, रासप हा पक्ष सर्वसामान्यांचा असल्याचे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले आहे."

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com