
नाट्यगृहांच्या दुरावस्थेबाबत याआधी अनेकदा कलाकारांनी नाराजी व्यक्त केलीय. आसनव्यवस्था, सोयीसुविधा, एसी, गलिच्छ स्वच्छतागृह याबाबत अनेकदा तक्रारीसुद्धा केल्या आहेत. दरम्यान, आता पुण्यातल्या कोथरूडमध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उंदरांचा सुळसुळाट झाल्याचं समोर आलंय.